Teachers Day Wishes In Marathi:- Teachers Day Quotes in Marathi, Status, Happy Teacher’s Day Quotes, Happy Teachers Day 2023
Teachers Day Wishes In Marathi
काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवतहजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांनाशिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आधी 2G, नंतर 3G आणि आता 4G, 5G… भविष्यात 6G,7G सुद्धा येतील; पण एका G ला पर्याय नाही, ते म्हणजे ‘गुरु G’शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिकवता शिकवता आपणास,आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे,आदराचे स्थान म्हणजे शिक्षक– शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूविना ज्ञान नाही…गुरूच्या ज्ञानाला अंत नाही…गुरूने जिथे दिलं ज्ञान तेच खरं तीर्थस्थान…मी जेव्हा भटकलो तेव्हा मला मार्गदर्शन केलं…मला तेव्हा आधार दिला जेव्हा कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला. तुम्ही नेहमी मला चांगलंच शिकवलंत. मी पुन्हा पुन्हा तर सांगणार नाही पण मनापासून सांगतो हॅपी टीचर्स डे.
विद्येविना मती गेली.. मती विना नीती गेलीनीतिविना गती गेली .. गती विना वित्त गेलेवित्ताविना शूद्र खचले.. इतके अनर्थ एका अविद्यने केलेया अविद्येचा काळोख हटवून विद्यारूपी प्रकाश देणाऱ्या.. सर्व शिक्षकांनाशिक्षक दिनाच्या शुभेच्छा
गुरूविण न मिळे ज्ञान,ज्ञानाविण न होई जगी सन्मान..जीवन भवसागर तराया,चला वंदु गुरूराया..शिक्षक दिनाच्याहार्दिक शुभेच्छा!
शिकवता शिकवता आपणासआकाशाला गवसणी घालण्याचेसामर्थ्य देणारे आदराचे स्थानम्हणजे आपले शिक्षक!शिक्षक दिनाच्याहार्दिक शुभेच्छा.
शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतातजे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्यप्रकाशमान करतात या जगातीलप्रत्येक शिक्षकालाशिक्षक दिनाच्याखूप खूप शुभेच्छा.
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे.विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.ज्यांच्याकडून आम्हाला शिकायलामिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्वगुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
आयुष्याला आकार,आधार आणिअमर्याद ज्ञान देणारे प्रत्येकगुरुवर्यास शतशः नमन…शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
एक पुस्तक,एक पेन,एक मुल आणि एक शिक्षकसंपूर्ण जग बदलू शकते.सर्व शिक्षकांनाशिक्षक दिनाच्या शुभेच्छा
सूर्य किरण जर उगवले नसते,तर आकाशाचा रंगच समजला नसता,जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय संस्कृतीचे संवाहक,प्रख्यात शिक्षाविद,महान दार्शनिकभारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनयांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही. माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही,खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही,जेव्हा काहीच कळत नाही,तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही..आयुष्यातील प्रत्येक अंधारातप्रकाश दाखवता तुम्ही..हॅपी टीचर्स डे..!
गुरुब्रम्हागुरुविष्णुगुरुदेवी महेश्वरागुरुसाक्षात परब्रम्हतस्मै श्री गुरुवे नमःशिक्षक दिनाच्या शुभेच्छा,सादर प्रणाम
शि.. शीलवानक्ष.. क्षमाशीलक.. कर्तव्यनिष्ठहे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षकअशा सर्वानाशिक्षक दिनाच्या शुभेच्छा