Thank You For Birthday Wishes In Marathi:-Thank You For Birthday Message In Marathi, Thank You For Birthday Wishes
Thank You For Birthday Wishes In Marathi
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या. असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार.
तुमचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून सर्वांचे धन्यवाद देतो !
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
आज माझ्या वाढदिवशी,
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित
झाला. वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून
आभार!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!
आज, माझ्या वाढदिवसानिमित्त थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि
आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा
धन्यवाद!
आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन . असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूंदेत. आपला XYZ
ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात. आपला 123
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक आदर करतो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद
आपल्यासारख्या लोकांशिवाय माझा वाढदिवस अपूर्ण आहे.
आपण सर्वांनी माझा वाढदिवस खूप खास बनवला
त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन
मनापासून धन्यवाद !
आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार.
आपण दिलेल्या शुभेच्यांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद