Ahilyabai Holkar Jayanti Wishes In Marathi:- Ahilyabai Holkar Jayanti Sms In Marathi, Ahilyabai Holkar Jayanti Quotes 2023
Ahilyabai Holkar Jayanti Wishes In Marathi
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मधुर होती जिची वानी , अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही ,तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता ,कारण उत्तम शासक, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता ,
अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन
स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ,ही वीर रणरागिनी झाली। ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली। अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
लोककल्याणकारी राणी अहिल्या , राज्यकारभारात तरबेज होत्या, दीन-दुबळ्यांसाठी आईसमान ,तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या, अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मनगटात ताकत तयांच्या तलवारीत आग होती। इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती , राणी असूनही वेगळी जिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती। अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
रणरागिणी तू पुण्यश्लोकी जपलास वारसा शिवरायांचा ! उतरून रणांगणी दाखवलीस शत्रूस ताकत तुझ्या निश्चयाचा!! न्यायदानाची पुरस्कर्ती तू, राग तुला अन्यायाचा! अहिल्यादेवी तू,अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा!
अहिल्याबाई होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.