Ashadhi Ekadashi Wishes in Marathi:- Ashadhi Ekadashi 2023 Wishes, Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha, Ashadhi ekadashi Quotes in marathi
Ashadhi Ekadashi Wishes in Marathi
“सुखासाठी करिसी तळमळ,तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,मग तू अवघाची सुखरूप होसी,जन्मोजन्मीचे दुःख विसरसी!आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।”
देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
“सोहळा जमला आषाढी वारीचा,सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचाध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशीच्या शुभेच्छा!”
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
“सुंदर ते ध्यान उभे विटेवरीकर कटावरी ठेवो नियाआषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा”
“टाळ वाजे, मृदुंग वाजे,वाजे हरीच्या वीणा !माऊली निघाले पंढरपुरा,मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…!आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…”
“देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,आषाढी एकादशीच्या शुभेच्छा”
“अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग…देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”
विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
“दिसे रिंगणटाळ मृदुंगाची धूनरिते तुझे वैकुंठ पांडुरंगाआषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा”
“विठ्ठल विठ्ठल गजर नामाचाहरे चिंता, व्यथा क्षणाधारत…सोड अहंकार सोड तू संसारक्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ….आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा”
“तुझा रे आधार मला,तूच रे पाठीराखा,तूच रे माझ्या पांडुरंगा,चुका माझ्या देवा,घे रे तुझ्या पोटी,
तुझे नाम ओठी सदा राहो,आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!”
विठ्ठल विठ्ठलनाम तुझे ओठीपाऊले चालतीवाट हरीची…नाद पंढरीचासाऱ्या जगा मधी…चला जाऊ पंढरीआज आषाढी एकादशी…आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
पुंडलिक वरदे हरी विठ्ठलश्री ज्ञानदेवतेकर्मपंढरीनाथ महाराज की जयआषाढी एकादशीच्या शुभेच्छा
“जगण्याचं बळ देणारीविठ्ठला तुझी वारीयंदा भेट नाही पांडुरंगा…”
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुखपाहीन श्रीमुख आवडीने|आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा