Bakri Eid Wishes in Marathi | बकरी ईदच्या खास शुभेच्छा 2023

Bakri Eid Wishes in Marathi:- Bakri Eid Wishes Messages in Marathi, Bakri Eid 2023, Bakari Eid Shubhechha

Bakri Eid Wishes in Marathi

धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची
ईद मुबारक!

फुलांना बहर मुबारक

शेतकऱ्याला पीक मुबारक

पक्ष्यांना उडान मुबारक

चंद्राला तारे मुबारक

आणि तुम्हास बकरी ईद मुबारक

 

हे चांद त्यांना माझा पैगाम दे

खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे

जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला

तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!

Happy Bakri Eid 2023

 

तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…!

छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली..

सर्व मुस्लिम बांधवांना, बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही बकरी ईद

सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व मुस्लीम बांधवांना बकरी ईद मुबारक…

ईदच्या या पवित्र दिवशी आपल्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढीस लागावा हिच प्रार्थना करतो…

बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा.

 

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना

बकरी ईद च्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा…

 वाटलं कुणाशी तरी बोलू

खास व्यक्तींशी दोन गप्पा मारू,

बकरी ईद मुबारक म्हणण्याचा घेतला निर्णय,

ह्रदय म्हणाले,आधी तुझ्यापासून सुरुवात करू

बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा

बकरी ईद निमित्त तुम्हाला सर्वांना 

आनंद आणि ऐश्वर्य सुख संपत्ती लाभो

बकरी ईदच्या शुभेच्छा ईद मुबारक

 बंधुभाव वाढवूया, विश्वबंधुत्वाचा संदेश देऊया

ईदच्या निमित्ताने, मनोमिलनाचा आनंद साजरा करुया

ईदसाठी सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.

“ईद घेऊन येई आनंद

जोडू मनाशी मनाचे नवे बंध

सणाचा हा दिवस खास

बकरी ईद मुबारक तुम्हा सर्वांस!”

 “नेहमी हसत राहा जसे हसतात फूल

दुख सारे विसरा आणि करा धूम

चारी दिशेला पसरवा आनंदाचे गीत

करोनावर मात करून सुरू ठेऊया आपली रीत

याच हर्ष उल्हासाने शुभेच्छा तुम्हाला खूप खूप आणि

नियमांचे पालन करूनी साजरी करूया बकरी ईद.”

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद,

समृद्धी लाभो बकरी ईदच्या

सर्वांना खूप खूप शुभेच्छा

 अल्लाह ताला पूर्ण करू तुमच्या इच्छा

तुमच्या घरात आनंद, सुख समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा!

बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा

हवा को खुशबू मुबारक

फिज़ा को मौसम मुबारक

दिलों को प्यार मुबारक

आपको हमारी तरफ से बकरीद मुबारक

Happy Bakrid

 ईद का त्योहार आया है, खुशिया अपने संग लाया है 

आपणा सगळ्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा

You may also like...