Chhati Thoku Hey Sangu Lyrics by Sonu Nigam is latest bheemgeet
Chhati Thoku Hey Sangu Lyrics
छाती ठो…..क हे सांगु…… जगाला……
असा विद्वान…….होणार…… नाही……
छाती ठोक हे सांगु जगाला……
छाती ठोक हे सांगु जगाला……
असा विद्वान होणार नाही……
छाती ठोक हे सांगु जगाला……
असा विद्वान होणार नाही……
कोणी झालाच ……
ओ कोणी झालाच ……
कोणी झालाच विद्वान मोठा ……
बुध्द भगवान होणार नाही ……
कोणी झालाच विद्वान मोठा ……
बुध्द भगवान होणार नाही ……
छाती ठोक हे सांगु …… जगाला……
दीन दुबळ्यांची उडवूनी सुस्ती ……
चातुर्वण्र्यांची जीरवूनी मस्ती …..
दीन दुबळ्यांची उडवूनी सुस्ती ……
चातुर्वण्र्यांची जीरवूनी मस्ती …..
कधी हरला ना…..
ओ कधी हरला ना…..
कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती…..
असा पहिलवान होणार नाही……
कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती…..
असा पहिलवान होणार नाही……
छाती ठोक हे सांगु जगाला……
ज्याच्या घटनेवर चाले…… हे राज ……
ज्ञान वैभव हे त्यालाच ….. साज …..
ज्याच्या घटनेवर चाले…… हे राज ……
ज्ञान वैभव हे त्यालाच ….. साज …..
कुबेराला ही…..
हो कुबेराला ही…..
कुबेराला ही वाटावी लाज….
असा धनवान होणार नाही…..
कुबेराला ही वाटावी लाज….
असा धनवान होणार नाही…..
छाती ठोक हे सांगु जगाला……
ओझं पाठीशी हे उपकाराचं ……
कसं फिटणारं त्या युगंधराचं…..
ओझं पाठीशी हे उपकाराचं ……
कसं फिटणारं त्या युगंधराचं…..
हे रमेशा त्या …..
हे रमेशा त्या …..
हे रमेशा त्या प्रभाकराचं….
कार्य गुणगाण होणार नाही…..
हे रमेशा त्या प्रभाकराचं….
कार्य गुणगाण होणार नाही…..
छाती ठोक हे सांगु….. जगाला……
असा विद्वान होणार नाही……
कोणी झालाच विद्वान मोठा ……
बुध्द भगवान होणार नाही ……
छाती ठोक हे सांगु….. जगाला…