Chocolate Day Wishes in Marathi | चॉकलेट डे शुभेच्छा मराठी 2023

Chocolate Day Wishes in Marathi:- Chocolate Day Quotes in Marathi, Chocolate Day Status in Marathi, Chocolate Day Messages in Marathi

Chocolate Day Wishes in Marathi

माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना
आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या,
Chocolaty शुभेच्छा…
Happy Chocolate Day!

“असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तु निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस”
Happy Chocolate Day 2023!

Chocolate
सारख्या माझ्या
सर्व मित्र मैत्रिणींना
चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा…
Happy Chocolate Day!

“मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
फक्त लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात Dairmailk खाशील”
Happy Chocolate Day 2023!

‘Kit-kat’ चा स्वाद आहेस तू..
‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू..
‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
‘Five Star’ आहेस तू…
Happy Chocolate Day!

“हृदय तुझे,
एका गोड चॉकलेट सारखे नाजुक,
त्यात तु एका ड्राय फ्रुटचा तडका
तुच आहेस माझ्या दिलाचा तुकडा”
Happy Chocolate Day 2023!

‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस,
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,
‘Kit-kat’ ची शपथ,
तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…
Happy Chocolate Day!

माहित आहे मला
चॉकलेट आवडते तुला..
खूप खूप Chocolates
देईन Chocolate Day ला,
पण आधी तू ही Promise कर मला,
Kiss Day ला Kiss तू देशील मला…!
Happy Chocolate Day !

देवाने फक्त आयुष्य दिलं
पण तू ते गोड केलंस
चॉकलेट डे च्या गोड गोड शुभेच्छा!

You may also like...