Fathers Day Wishes in Marathi | फादर्स डे, पितृदिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये

Fathers Day Wishes in Marathi:- Fathers Day Quotes In Marathi, Fathers Day Messages In Marathi, Fathers Day Status In Marathi

Fathers Day Wishes in Marathi 

त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार

वडिलांशिवाय जीवन आहे बेकार..!

माझ्या प्रिय वडिलांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगाच्या गर्दीत माझ्या,

सर्वात नजदीक जे आहेत

माझे वडील, माझे परमेश्वर

आणि माझे नशीब ते आहेत

Happy father’s day

त्याच्या मिठीसाठी तरसलो मी आयुष्यभर

बाप कवेत घेईल इतका लहान मी परत झालो नाही

Happy Father’s Day

बाप म्हणजे कोण असतं?

हरवलेल्या पाखराचं छत्र

अन् बिथरलेल्या आवाजाचं

पत्रं असतं..!!

आयुष्यभर कष्ट करून

जो कायम देतो सदिच्छा

त्या बाबाला समजून घेऊन

पूर्ण करावी त्याची माफक इच्छा

हॅप्पी फादर्स डे!

दिसतो स्वर्ग आपणाला

स्वतः मेल्यावरती…

अन् बापाचा संघर्ष कळतो

स्वतः बाप झाल्यावरती..!!

बिघडली थोडी तब्बेत तुझी

थोडा आला जरी ताप…

तुझ्यासाठी रात्रभर झोपत नाही

त्याला म्हणतात बाप.!!

ज्यांनी माझं स्टेटस निर्माण केलं,

त्या वडिलांना या स्टेटस मधून लाख वेळ दंडवत!

हैप्पी फादर्स डे बाबा

आई बाळाला ९ महिने पोटात वाढवत असते,

बाबा बाळाला आयुष्यभर डोक्यात वाढवत असतो!

पितृदिनच्या शुभेच्छा बाबा

तुम्ही माझे सुपरहिरो, माझे चांगले मित्र,

आणि समस्या निवारक आहात.

पितृदिनच्या शुभेच्छा बाबा.

बाबा हे सर्वात सामान्य असतात आणि त्यांना,

प्रेमाने नायक, साहसी, कथा सांगणारे आणि

गाण्याच्या गायक मध्ये बदलून जातात,

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,

मुलांसाठी झटणारं अंतःकरण,

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!

कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला म्हणाले नाही वडिलांसारख्या मनाने श्रीमंत मी दुसरं कोणाला पाहिलं नाही

Happy Father’s Day!

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,

डोनेशन साठी उधार आणतो,

वेळ पडली तर हातापाया पडतो,

तो बाप असतो.

फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

कधी खांद्यां वर बसून पूर्ण जग दाखवतो,

ते बाबा असतात,

कधी घोडा बनवून घुमवतात ते बाबा,

आई जर पायावर चालणे शिकवते,

तर पायावर उभे राहणं बाबा शिकवतात.

तुम्ही कितीही मोठे झाला तरीही

असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही

मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा

हॅपी फादर्स डे बाबा!

प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते,

परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते.

फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

आईसाठी खूप लिखाण केलं जातं,

पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण,

आजचा दिवस आहे खास म्हणूनच

तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल

पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात

हॅपी फादर्स डे

आकाशालाही लाजवेल अशी उंची आणि आभाळालाही लाजवेल असे कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ‘बाबा’

Happy Father’s Day!

आपले दु:ख मनात ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे ‘वडील’

Happy Father’s Day!

बाबांचा मला कळलेला अर्थ… बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन… स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण…Happy Father’s Day !

ठेच लागली की आई आठवते

पण मोठं संकट आलं की

बापच आठवतो!

आयुष्यातील या बापमाणसाला

हॅप्पी फादर्स डे!

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता  हैप्पी फादर्स डे

You may also like...