Ganpati Visarjan Quotes In Marathi | गणपती विसर्जनासाठी खास मराठी मॅसेज 2023

Ganpati Visarjan Quotes In Marathi (Ganpati Visarjan Thought In Marathi) Ganesh Visarjan Quotes Marathi, Ganpati Visarjan Status 

Ganpati Visarjan Quotes In Marathi

गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी… गणपती बाप्पा मोरया

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती

तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना

घेऊन जावो! हीच आमची कामना

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या

 

You may also like...