Goa Statehood Day Quotes In Marathi:- Goa Statehood Day 2023, Goa Rajya Din, Goa Rajya Din wish Quotes
दरवर्षी ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करतात, १९४७ साली भारत स्वतंत्र झाला होता, परंतु स्वातंत्र्याची पहाट गोव्यात झालीच नव्हती. अखेर भारत सरकारने सैन्य घुसवून पोर्तुगीजांच्या तावडीतून गोव्याची मुक्तता केली. गोवा हे स्वायत्त राज्य ३० मे १९८७ रोजी अस्तित्वात आले.
Goa Statehood Day Quotes In Marathi
गोवा राज्य दिनाच्या शुभेच्छा
गोवेकरांना राज्य दिनाच्या शुभेच्छा!