Happy World Music Day Wishes in Marathi:– Happy World Music Day Messages, World Music Day Status, World Music Day Wishes 2023
Happy World Music Day Wishes in Marathi
शब्दाशिवाय भावना पोहोचविण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे.
सर्व संगीत प्रेमींना
जागतिक संगीत दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा…!
काही भावना अशा असतात ज्या शब्दांत व्यक्त करता येत नाही तर त्या संगीताच्या माध्यमातुनच व्यक्त कराव्या लागत असतात.
संगीत अनमोल आहे,
त्याशिवाय जीवन अकल्पनीय आहे.
सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
ज्याच्याकडे संगीताचा अद्भुत संग्रह आहे,
तो सर्वात श्रीमंत आणि आनंदी व्यक्ती आहे
सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
संगीत ही एकमेव अशी गोष्ट आहे जी हदयाला लागते पण त्याने कधी आपल्याला त्रास होत नाही.उलट आपण याने भावनेने भारावले जात असतो.
सर्व संगीतकार, गायक, गीतकार
आणि संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला
जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
संगीतात अशी शक्ती आहे जिच्यादवारे आपण शब्दांचा आधार न घेता आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपर्यत पोहचवु शकतो.
संगीताशिवाय जीवन हे मीठाशिवाय चव नसलेल्या अन्नासारखे आहे. तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
माझी सकाळ संगीताने सुरू होते
माझी रात्र संगीताने संपते
संगीताशिवाय माझे जीवन
आई-वडिलांशिवाय मुलासारखे आहे
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
सर्व संगीतावर प्रेम करत असलेल्या संगीत प्रेमींना जागतिक संगीत दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!