HSC, SSC Pass Congratulations Messages In Marathi | अभिनंदन शुभेच्छा मॅसेज

HSC, SSC Pass Congratulations Messages In Marathi:- 10Th Pass Abhinandan Shubhechha, 10th pass congratulations status marathi

HSC, SSC Pass Congratulations Messages In Marathi

१० वी च्या परीक्षेत पास  झालेल्या सर्व,
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व
त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,
सर्व पास  विद्यार्थ्याना, पुढील
शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!

आयुष्य आता खऱ्या अर्थात

सुरू होईल.

आयुष्याचे नवे धडे गिरविण्यासाठी

आता सज्ज होणार.

उज्वल भविष्यासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा!

१० वी च्या परीक्षेत पास  झालेल्या सर्व, विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन, सर्व पास  विद्यार्थ्याना, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!

मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात.

 तुंमच्या या यशाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन, आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलं.

आम्हाला अभिमान आहे की आंमच्याकडे पण एक असा मित्र आहे, ज्याने आज आपल्या जीवनात इतके मोठे यश मिळवले. मित्रा तुझ्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन.

10 वी परीक्षेत मोठ्या यश

मिळाल्याबद्दल

मनापासून अभिनंदन.

तुझ्या परिश्रम आणि दृढनिश्चयामुळे

परीक्षेत अव्वल स्थान मिळविण्यात

आपल्याला मदत झाली.

तुझ्या यशासाठी शुभेच्छा.

चियर्स आणि अभिनंदन,

माझ्या प्रिय मित्रा.

10 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या

सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

उज्वल भविष्यासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा!

तुमच्या परीक्षेतल्या चांगल्या

निकालाबद्दल ऐकून मला

खूप आनंद झाला आहे.

अभिनंदन!

You may also like...