IDBI Bank Recruitment 2023 | IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती

IDBI Bank Recruitment 2023:- IDBI बँक येथे Executive पदांच्या 1036 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

IDBI Bank Recruitment 2023

एकूण पदसंख्या: 1036 जागा

पदाचे नाव: एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण)

वयाची अट: 01 मे 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जून 2023

ऑनलाईन परीक्षा: 02 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

Apply Online

You may also like...