Indian Navy Agniveer Recruitment 2023:- भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1365 जागांसाठी भरती
Indian Navy Agniveer Recruitment 2023
एकूण पदसंख्या : 1365 जागा (महिला: 273 जागा)
पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच
शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
शारीरिक पात्रता:
उंची –
पुरुष – 157 सेमी
महिला – 152 सेमी
वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्जाचा शुल्क : ₹550+18% GST
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात: पाहा
Apply Online [Starting: 29 मे 2023]