Indian Post Recruitment | भारतीय डाक विभाग मेगा भरती २०२३

Indian Post Recruitment:- भारतीय डाक विभाग येथे विविध पदांच्या 12828 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Indian Post Recruitment

एकूण: 12,828 जागा

पदांचे नाव :

पद क्रमांक 1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर

पद क्रमांक 2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता : 01) दहावी परीक्षा उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वय : 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [एस.सी./एस.टी. – 05 वर्षे सूट, ओबीसी – 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

वेतन-Pay Scale : 10,000/- रुपये ते 29,380/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जामध्ये बदल (Edit) करण्याची दिनांक : 12 ते 14 जून 2023 रोजी

अंतिम दिनांक : 11 जून 2023

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtrapost.gov.in

You may also like...