International Family Day Wishes in Marathi:- International Family Day 2023, International Family Day Messages, Family Day SMS, Status, quotes.
International Family Day Wishes in Marathi
जगातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आपलं कुटुंब आहे..
कुटुंबाने केलेल्या कौतुकाची सर जगातील
जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही
आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
जगातील कुठल्याही बाजारात जा
चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत,
कारण ती कुटुंबाकडून मिळणारी
गोष्ट आहे….
आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
कुटुंबापेक्षा मोठं कोणतेही धन नाही
वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही
आई पेक्षा मोठी कोणतीही सावली नाही
जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छाआपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना
आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना मग
आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल
जागतिक परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कुटुंबाला जपूया ,घेऊया खबरदारी
माझे कुटुंब ,माझी जबाबदारी
कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी
जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी
तुमच्यासमोर निस्वार्थपणे असतं
Happy Family Day
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे ,
जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर
तुम्हाला निराश करणार नाही
परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही
एकत्रित जगणं आणि सगळ्यांची
पर्वा करणे याला कुटुंब म्हणतात
Happy Family Day
आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे
आपलं स्वतःच कुटुंब होय
कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे ,
पैसा हा घराचा पाहूणा आहे
व्यवस्था ही घराची शोभा आहे
समाधान हेच घराचे सुख आहे
परिवार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा