Lokmanya Tilak Jayanti Wishes in Marathi:- Lokmanya Tilak Jayanti 2023 Wishes, Quotes, Status, Messages in Marathi.
Lokmanya Tilak Jayanti Wishes in Marathi
“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे,
आणि तो मी मिळवणारच”
थोर स्वतंत्रसेनानी,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,
यांना विनम्र अभिवादन!
Salutations To The Great Freedom Fighter,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!
स्वराज्य हा माझा,
जन्मसिद्ध हक्क आहे,
आणि तो मी,
मिळवणारच,
ज्याची मिशी ठळक तो,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…
जयंती दिनी विनम्र अभिवादन!
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक! यांना विनम्र अभिवादन!
एक वेळ राज्य कमावणे सोपे असते,
पण राज्य राखणे कठीण असते.
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल तर
त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल
गोणपाटा सारखा कराल,
तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल.
परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील
तर मी परमेश्वरालाच मानणार नाही.
मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला
तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय
देशाची उन्नती होत नाही.
जुलूम सहन करणे म्हणजे
सोशिकपणा नव्हे
तो परमार्थही नव्हे
ती फक्त पशुवृत्ती होय.
‘तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल गोणपाटा सारखा कराल, तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल’
माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे’
‘स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दुध’
पारतंत्र्यामुळे आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही’