Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti | महाराष्ट्र पशुवर्धन विभाग भरती 2023

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti:- महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग येथे विविध पदांच्या 446 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti

Total: 446 जागा

पदांचा तपशील –

पशुधन पर्यवेक्षक – 376 जागा

वरिष्ठ लिपिक – 44 जागा

उच्च श्रेणीचे लघुलेखक – 02 जागा

निम्न श्रेणीचे लघुलेखक – 13 जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 04 जागा

तारतंत्रि – 03 जागा

यांत्रिकी – 02 जागा

बाष्पक परिचर – 02 जागा

शैक्षणिक पात्रता: अधिकृत जाहिरात बघावी

वयाची अट:

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

नोकरी ठिकाण: अधिकृत जाहिरात बघावी

Fee:

अमागास प्रवर्ग – १००० ₹/-

मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग / माजीसैनिक – ९०० ₹/- ( १० % सूट )

Apply Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11/06/2023

अधिकृत वेबसाईट :- https://ahd.maharashtra.gov.in/

जाहिरात

You may also like...