Sankashti Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी 2023

Sankashti Chaturthi Wishes in Marathi:- Sankashti Chaturthi Wishes, Quotes, Status In Marathi, Sankashti Chaturthi Wishes in Marathi, Sankashti Chaturthi Shubhechha in Marathi.

Sankashti Chaturthi Wishes in Marathi

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ।
संकट चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा

सर्व गणेश भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

भगवान गणेश आपणास आनंदाची प्राप्ती करून देवो. आपले जीवन अनेक सुख समृद्धीची रंगांनी भरून जाओ हीच प्रार्थना संकष्टी चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…! आजच्या या मंगल दिनी आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होवो हीच प्रार्थना..

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते.

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची गणेशाला
सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

संकष्टी प्रेम आहे, संकष्टी आनंद आहे
संकष्टी उत्साह आहे, संकष्टी नवीन प्रेरणा आहे
आपण सर्वांना संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा

आज संकष्टी चतुर्थी आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! सर्व गणेश भक्तानां “संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

आज संकष्ट चतुर्थी श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना

या संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनात आनंद आणू शकतात. द्वेष आपल्या जीवनापासून दूर आहे. आपल्या हृदयात प्रेमासह आणि इतरांसाठी शुभेच्छा असलेल्या सणांचा आनंद घ्या

तुम्हाला आनंदी संकष्टी चतुर्थीची इच्छा आहे. गणपती बाप्पा आपल्या जीवनात यश आणि आनंद आणू दे

सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

वंदन करतो गणपतीराया तुम्हाला
हात जोडतो माझ्या गणपती विनायकाला
प्रार्थना करतो माझ्या गजाननाला
सुखी ठेव नेहमी माझ्या सर्वांना
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

रम्य ते रूप सगुण साकार
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

You may also like...