Shahu Maharaj Quotes in Marathi:– Shahu Maharaj Jayanti Wishes in Marathi, Rajarshi Shahu Maharaj Jayanti Sms, Shahu Maharaj Jayanti 2023 Massages
Shahu Maharaj Quotes in Marathi
ऐक्य, परस्पर प्रेम, विश्वास व चिकाटीचे सतत प्रयत्न ही आमची शस्त्रे असली पाहिजेत. – राजर्षी शाहू महाराज
थोर समाजसुधारकराजर्षी शाहू महाराजयांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!
राजवैभव थोर असेल; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे. – राजर्षी शाहू महाराज
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोतदीन-शोषितांचे तारणहार,थोर समाजसुधारकराजर्षी शाहू महाराज यांनाजयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा ! माणसात माणुसकी, मानणारा राजा !! राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू! माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !! एकदाच देवदूत, धाडला देवानी ! पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
आपली राजसत्ता खऱ्या अर्थानेवंचित समाजासाठी वापरणारेआरक्षणाधीशलोकराजा राजर्षी शाहू महाराजयांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे. शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा… सर्व शिवभक्तांना, शाहू महाराज शिवमय शुभेच्छा…!!
“वारसा वडिलांकडून आलेला नसावा तर वारसा स्वत: च्या क्षमतेने मिळविला पाहिजे.” – शाहू महाराज
समता, बंधुता यांची शिकवणदेणारा लोकराजा छत्रपती शाहूमहाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!
छत्रपती शाहू जी महाराजच्या जयंतीच्या, सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा
लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते, त्याने स्वतःचे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवाववी लागते, उपभोगशून्य स्वामी यासारखी सत्ताधीशाला सुंदर बिरुदावली नाही. शाहूमहाराजांना ती लाभलेली होती.
आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने अपेक्षीत,वंचित समाजासाठी वापरणारेआरक्षणाचे प्रणेते…लोकराज राजर्षी छत्रपती शाहू महाराजयांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शाहू जी महाराज”
भटक्या, विमुक्त जमातींचेआधारस्तंभछत्रपती राजर्षी शाहू महाराजयांच्या जयंती निमित्त अभिवादन!
जय भवानी.! जय शाहू जी..! जय महाराष्ट्र…! गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा.. छत्रपती शाहू महाराजच्या जयंतीच्या, सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..
राजातील माणूस आणि
माणसातील राजा
लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक
छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
तसंच राज्यातील सर्वांना
‘सामाजिक न्याय दिना’च्या शुभेच्छा!