Shani Jayanti Wish In Marathi:- Shani Jayanti 2023 Messages, Shani Jayanti Status, Happy Shani Jayanti Messages
Shani Jayanti Wish In Marathi
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!
शनि जयंतीच्या शुभेच्छा!
शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो.
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
जय शनिदेव
श्री शनिदेवजी महाराज च्या आशीर्वादाने तुमचे सर्व कार्य यशस्वी होवो.
हैप्पी शनि देव जयंती
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
नवग्रहामाजीं श्रेष्ठ। पराक्रम थोर तूझा॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी। होय रंकाचा राजा॥
शनि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
हे शनि तुम हो सबसे बेमिसाल,
तुमसे आंख मिलाए किसकी है मजाल,
सूर्य के हो पुत्र तुम और छाया के लाल,
मूरत तेरी देखकर भाग जाए काल.
शनैश्चर जयंतीच्या शुभेच्छा!
शनिदेव तुम्हाला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करो
आणि विवेकी निर्णय घेण्याची क्षमता देवो.
– शनि जयंतीच्या मनापासून शुभेच्छा!
विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी |
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला ||
शनि जयंतीच्या शुभेच्छा!