
Shivrajyabhishek Din Wishes In Marathi:- Shiv Rajyabhishek Quotes In Marathi, Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi, Wishes, Quotes, Status
Shivrajyabhishek Din Wishes In Marathi
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यासरयतेचे रक्षण ही एकच होती मनी आसमुघलांना वाटत होती ज्यांची भीतीअसे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
एक होऊनी करू उत्सवशिवराज्याभिषेक दिनाचाएक विचाराने चालवू वारसाअवघ्या महाराष्ट्राचाशिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
ज्या दिवसाची तमाम शिवभक्त पाहत होते वाटत्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाटरायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाटडोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाटशिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाटरायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाटडोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाटशिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यासरयतेचे रक्षण ही एकच होती मनी आसमुघलांना वाटत होती ज्यांची भीतीअसे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यासज्यांनी जन्म घेतला या भूमीवरतीपोवाडे, गौरव गीतांमधूनआज घुमू दे त्यांची किर्ती आसमंतीशिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
न भूतो न भविष्यति असा होताआपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळाया सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठीशिवभक्त झाले होते गोळाया ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊनशिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळाशिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा!
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळाशिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,श्री राजा शिवछञपती तुम्ही. !शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा..!
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …अन साम्राज्य निर्माण करायचे असेलतर “शिवबाचच” काळीज हवं..!!शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
सूर्य नारायण जर उगवले नसते तर..आकाशाचा रंगचं समजला नसता..जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..खरचं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता..शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा शिवराज्याभिषेक दिन हा खऱ्या अर्थाने रयतोत्सव! महाराजांना अभिप्रेत असलेल्या सुराज्य निर्मितीचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करण्याचा संकल्प या शुभदिनी करूया. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी मुघल राजवटीच्या जोखडातून रयतेला स्वातंत्र्य मिळवून देत सार्वभौम राज्याची ‘स्वराज्याची’ स्थापना करून स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.सर्वांना शिवस्वराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सिंहासनी होतो आरूढ गर्व मराठ्यांचामुजरा तुजला आमचा हे प्रभो शिवाजी राजाशिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
मराठा राजा महाराष्ट्राचाम्हणती सारे माझा – माझाआजही गौरव गिते गातीओवाळूनी पंचारतीतो फक्त “राजा शिवछत्रपती”शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
न्याय, धर्म, जनकल्याण, सुशासन व राष्ट्रीयता के प्रतीक ‘शिवराज्याभिषेक दिन’ की शुभकामनाएं।युगप्रवर्तक छत्रपति शिवाजी महाराज ने अपने अतुल्य पराक्रम से अधर्मी क्रूर मुगल शासकों को पराजित कर 1674 में आज ही के दिन हिंदवी स्वराज्य की स्थापना की।ऐसे अद्वितीय धर्मरक्षक को कोटिशः नमन।