Tuhmi Khata Tya Bhakrivar Lyrics From Jai Bhim Fusion sung by Indian Playback Singer Kavita Raam (Tumhi Khata Tya Bhakarivar Babasahebanchi Sahi Haay Ra)
Tuhmi Khata Tya Bhakrivar Lyrics
माय बापाहुन भीमाच हो..
माय बापाहुन भीमाच,
उपकार लय हाय र हो..
तुम्ही खाता त्या भाकरीवर,
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र.।।
माय बापाहुन भीमाच
उपकार लय हाय र हो…2
तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय र…2
तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय र…2
या सहीची किमया न्यारी गेली बदलून दुनिया सारी,
आन दारीद्रय दूर पळाले, आले वैभव घरोघरी…2
तुझी वाढली किंमत…2
कुणाच्या पायी हाय र हो..
तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय र…।।1।।
काखेत लेकरु हातात झाडण डोईवर शेणाची पाटी
कपडा न लता न खायला भत्ता फजिती होती माय मोटी
मया भीमान
मया भीमान
मया भीमान, भीमान माय सोन्यान भरली ओटी…2
मया भीमान, भीमान माय सोन्यान भरली ओटी…।।1।।
मोडक्या झोपडीले होती माय मोडकी ताटी,
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी,
असाच घास दीला भीमान झकास वाटी वाटी,
आहो असाच घास दिला भीमान झकास वाटी वाटी,
मया भीमान
मया बापान
मया भीमान, भीमान माय सोन्यान भरली ओटी…2
मया भीमान, भीमान माय सोन्यान भरली ओटी…।।2।।
मया बापान, बापान माय सोन्यान भरली ओटी…