Vat Purnima Wishes In Marathi | वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी 2023

Vat Purnima Wishes In Marathi

Vat Purnima Wishes In Marathi (Vat Purnima Status In Marathi)  Vat Purnima Messages Marathi,  Vat Purnima Quotes In Marathi, Vat Savitri Wishes Marathi 2023

Vat Purnima Wishes In Marathi

 
वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा
सहवास लाभो मला
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

“दोन क्षणाचे भांडण

सात जन्माचे बंधन

लाभून तुमची साथ झाले मी पावन

नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.” 

ज्याला सावित्रीच्या धाग्याचे कुंपण अशा

वटवृक्षाची बाग सदैव राहो

हिरवीगार हीच सदिच्छा,

तुझी माझी जोडी सदैव राहो वर्षोनुवर्षे

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! 

“सप्तपदींच्या सात फेर्‍यांनी बांधलेलं

हे प्रेमाचं बंधन, कायम जन्मोजन्मी राहो,

कोणाचीही लागो ना नजर या संसाराला,

दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमा

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !” 

आपले एकमेकांवरच प्रेम असेच

राहो आणि

तुम्हाला आयुष्यात भरभरून

यश मिळू दे

वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा! 

परीक्षा सौभाग्याची,

पूजा वटपौर्णिमेची

वटपौर्णिमेच्या 

मनःपूर्वक शुभेच्छा! 

वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला, जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

एक फेरा तुमच्या आरोग्यासाठी

एक फेरा तुमच्या प्रेमासाठी

एक फेरा तुमच्या यशासाठी

एक फेरा तुमच्या दीर्घायुष्यासाठी

एक फेरा तुमच्या आणि माझ्या

सातजन्माच्या नात्यासाठी

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

सप्तपदींच्या सात फेर्‍यांनी बांधलेलं

हे प्रेमाचं बंधन, जन्मोजन्मी राहो

असेच कायम,

कोणाचीही लागो ना त्याला नजर

या संसाराला, दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा  

वटपौर्णिमेचा सण असेच जन्म

भर लाभो मला,

माझ्या सौभाग्याचा दिवस आज

पुन्हा आला

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा 

या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

प्रत्येक क्षणा क्षणाला,

आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,

आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण,

सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा,

भरभराटीचा जावो.

वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ! 

वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!

हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला

तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!

वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा! हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा! 

लग्नाच्या पवित्र बंधात बांधली गेली तुमची साताजन्माची गाठ

अधीच आनंदात राहो तुमची सुख-दु:खात कायम साथ

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

मराठी संस्कृतीची प्रतिमा

सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण

बांधूनी नात्याचे बंधन

करेन साता जन्माचे समर्पण – वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

सण आला वटपौर्णिमेचा, सण आला सौभाग्याचा.

करा पूजा प्रार्थना आणि मागा पतीच्या आरोग्याची सुरक्षा

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,

धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य..

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

आपल्या प्रेमाला वटवृक्षासारखी

पालवी फुटू दे,

यश तुम्हाला भर भरून मिळू दे

आणि आयुष्य

तुम्हाला वटवृक्षासारखच दीर्घ लागु दे.

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

Government Jobs in Maharashtra

You may also like...