World Child Labour Day Quotes in Marathi:- World Day Against Child Labor Day, World Child Labour Day Quotes 2023
World Child Labour Day Quotes in Marathi
“एखाद्या देशाचा विकास तेव्हाच होऊ शकतो
जेव्हा त्या देशात एकही बालमजुर नसतो
चला बालमजुरी संपवूया “
मुले हि देवा घरची फ़ुले असतात
त्यांना गुलामगिरीत तुडवू नका
आवाज उठवा बालमजुरी थांबवा!!
आपल्या मुलांचा उद्या चांगला जावा
यासाठी आपण आपला आजचा त्याग करूया.
– ए.पी.जे. अब्दुल कलाम
जर आपल्याला या जगात खरी शांतता हवी असेल,
युद्धाविरुद्ध खरी लढाई चालवायची असेल तर
त्याची सुरुवात आपण मुलांपासून केली पाहिजे.
– महात्मा गांधी
“मुलं ओल्या सिमेंटसारखी असतात
त्यांच्यावर जी काही पडते ती छाप पाडते”
हैम गिनोट, बाल मानसशास्त्रज्ञ
“एकमेकांच्या आधाराने
बालमजुरी नष्ट करूया
चला बालमजुरीच्या विरोधात उभे राहूया.”
“मुलाचे बालपण शिकण्यासाठी असते,
त्यांचे बालपण कमाईसाठी वापरू नका.”