World Environment Day Wishes in Marathi:- World Environment Day quotes in Marathi, Environment Day quotes in Marathi, Environment Day Wishes in Marathi
World Environment Day Wishes in Marathi
श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शान, जागतिक पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.
प्रदूषणाला लावूया दूर
पर्यावरणाचा लावा सूर…!
वाहन वापर टाळूया
पर्यावरण रक्षण करु या…!
Happy Environment Day.
आपल्या उद्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाशी मैत्री करूया झाडं लावूया, जग वाचवूया जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
खूप झाल्या घोषणा आता
खूप झाले समाज कारण
वृक्ष लावा एक तरी
होईल मग पर्यावरण रक्षण
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.
पृथ्वीमाता इतकी रडली आहे की, तिच्याकडे आनंदाच्या जमीनीऐवजी अश्रूंचे समुद्र जास्त आहेत. Happy World Environmental Day !!!
आपल्या उद्याला वाचवण्यासाठी
पर्यावरणाशी मैत्री करुया
झाडे लावूया , झाडे जगवूया
Happy World Environment Day
वापरणीत आणा गोष्ट अशी, जी निसर्गाला नुकसान पोहोचवू शकत नाही, पर्यावरण ची रक्षा, जगा ची सुरक्षा. Happy Environmental Day.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे !
पक्षी हे सुस्वरे आळविती !!
येणे सुखे रुचे एकांताचा वास!
नाही गुण दोष अंगा येत !!
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
याड लागलंय— याड लागलंय
हे गाणं म्हणण्याऐवजी
झाड लावलंय —- झाड लावलंय
असं म्हणून तसं वागलो तर निसर्ग सुध्दा
झिंग झिंग झिंगाट होईल
Jagtik Paryavaran Dinachya Shubhechha
प्रदूषणाला लावूया दूर
पर्यावरणाचा लावा सूर…!
वाहन वापर टाळूया
पर्यावरण रक्षण करु या…
भविष्याचा ओळखा धोका
वसुंधरेच्या ऐका हाका
पर्यावरणाचा तोल राखा
नंतर गोड फळे चाखा
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
आपल्याच भविष्याला तडा जाईल
असे बोलू नका
निसर्गामुळे आपण आहोत विसरु नका
पृथ्वी मातेचे संवर्धन करु
पर्यावरणाला जपून भविष्य घडवू
Happy Environment Day
पर्यावरणाची धर तू कास
होईल मानवाचा विकास
पर्यावरण काळजी कर आता
तोच खरा रक्षणकर्ता
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
गुदमरतोय जीव निघतोय प्राण…
कोणीतरी ऐका तिची साद
पृथ्वी मातेला द्या जीवनदान
Happy World Environment Day
आज जागतिक पर्यावरण दिन
त्यानिमित्ताने प्रत्येकाने एक तरी झाड लावावे
तरच असा भयानक दुष्काळ
पुन्हा कधीही पडणार नाही
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.
पृथ्वी ही आपल्या घरासारखी आहे
आणि आपण ती स्वच्छ आणि हरीत
ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
आपण त्यास राहण्याचे एक चांगले
ठिकाण बनवण्याचे वचन देऊया
Jagtik Paryavaran Dinachya Shubhechha
जीवनात वेळ आणि निसर्ग
सर्वात कडक शिक्षक आहेत
ते आधी परिक्षा घेतात
व नंतर धडा शिकवतात
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
पर्यावरण दिनाचा दिवस खास
निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास
तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस
पृथ्वीला घेऊ देऊ श्वास
Happy World Environment Day
झाडे लावा झाडे जगवा
मंत्र जपुया निसर्गाचा
वृक्षा गण खुलेल धरतीचे
गौरव करूया धरती मातेचा
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा
हिरवा शालू नेसून नटली
अवनी, धरती, वसुंधरा
सौंदर्य तिचे अबाधित ठेवण्या
पर्यावरण रक्षणाची कास धरा
Happy Environment Day