Yoga Day Wishes in Marathi:- Yoga Day Quotes in Marathi, Yoga Day Messages, Quotes, Whatsapp Status
Yoga Day Wishes in Marathi
योग आहे आरोग्याची क्रांती,नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांतीयोग दिनाच्या शुभेच्छा…!
आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे,
शांती ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
निर्धार नियमित योग करण्याचाआजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचाआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
योग आहे आरोग्याची क्रांती,
नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती
योग दिनाच्या शुभेच्छा…!
तुमचे यश तीन गोष्टींनी मोजले जाते.धन, प्रसिध्दी आणि मन शांती.धन व प्रसिद्धी तर कोणीही मिळवून घेतोपरंतु मनाची शांती फक्त योग केल्यानेच प्राप्त होते.योग दिनाच्या शुभेच्छा…!
निरोगी तन आणि शांत मन याचीगुरुकिल्ली म्हणजे योगजागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
नियमित करा योगआयुष्यभर दूर ठेवा रोगHappy International Yoga Day
सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग
तुमच्या जवळ येणार नाही रोग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
योग करेल रोजत्यापासून दूर राहील रोगआंतरराष्ट्रीययोग दिनाच्या शुभेच्छा!
योग आपल्याला निसर्गाजवळ नेतोयोग आपल्याला ईश्वराची अनुभूती देतोयोग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
योगाशिवाय मनःशांती नाही,
योग असेल तिथे रोग नाही
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
स्वस्थ जीवन जगण,
हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करण,
ही रोगमुक्त
जीवनाची गुरुकिल्ली आहे.
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
तन, मन, आत्मा आणि बुद्धी
यांची सांगड घालणारा योग
तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो!
योग दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
शरीर, मन आणि आत्मा
यांना जोडणारे विज्ञान म्हणजे योग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
योग हे एक विज्ञान आहे.
अस्पष्ट स्वप्न किंवा कल्पनारम्य नाही.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!