जिल्हा न्यायालय अकोला अंतर्गत भरती | Akola District Court Recruitment 2022

Akola District Court Recruitment 2022: जिल्हा न्यायालय अकोला येथे पुस्तक बांधणीकर या पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे.

Akola District Court Recruitment 2022

पद संख्या :- 02 जागा

पदाचे नाव :- पुस्तक बांधणीकार

पदांचा तपशील :- उपलब्ध नाही

शैक्षणिक पात्रता :-

  • 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक
  • संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक
  • उमेदवाराला पुस्तक बांधणी बाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण :- अकोला

वयोमर्यादा :- 05 एप्रिल 2022 रोजी
18 ते 38 वर्ष व ( SC/ST: 05 वर्षे सूट )’

वेतनमान :- 18 ते 56 हजार रुपये

अर्ज पद्धती :- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 25 एप्रिल 2022 आहे.

अर्ज करण्याचा पत्ता :- जिल्हा व सत्र न्यायालय अकोला , रामदासपेठ , अकोला ,महाराष्ट्र – 444001

Important Links

जाहिरात व अर्जाचा नमुना :पहा

अधिकृत वेबसाईट : पहा

अन्य महत्वाचे जॉब्स