अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात 124 जागांसाठी भरती

AMD Recruitment 2021 (अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात 124 जागांसाठी भरती)

एकूण पदसंख्या: 124 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिफिक असिस्टंट-B (फिजिक्स)04
2सायंटिफिक असिस्टंट-B (केमिस्ट्री)05
3सायंटिफिक असिस्टंट-B (जियोलॉजी)14
4सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन)02
5सायंटिफिक असिस्टंट-B (कॉम्प्युटर सायन्स/IT)09
6सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रिकल)01
7सायंटिफिक असिस्टंट-B (सिव्हिल)01
8टेक्निशियन-B (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन)04
9टेक्निशियन-B (लॅबोरेटरी)14
10टेक्निशियन-B (प्लंबर)01
11टेक्निशियन-B (बाइंडिंग)01
12टेक्निशियन-B (प्रिंटिंग)01
13टेक्निशियन-B (ड्रिलिंग)20
14उच्च श्रेणी लिपिक (UDC)16
15ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)13
16सिक्योरिटी गार्ड18

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (PMG-(G-जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) फिजिक्स.
पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/मॅस्थ/जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) केमिस्ट्री.
पद क्र.3:60% गुणांसह B.Sc (जियोलॉजी).
पद क्र.4: 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.5: 60% गुणांसह B.Sc (कॉम्प्युटर सायन्स)/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स सह इलेक्ट्रॉनिक्स) किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.6: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.7: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.8: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक).
पद क्र.9: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (केमिकल प्लांट/ लॅब असिस्टंट-केमिकल प्लांट).
पद क्र.10: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्लंबर).
पद क्र.11: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (बाईंडर).
पद क्र.12: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्रिंटर).
पद क्र.13: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (डिझेल/ऑटो मेकॅनिक/मेकॅनिक-मोटर व्हेईकल).
पद क्र.14: (i) 50% गुणांसह पदवीधर किंवा समतुल्य (ii) इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 167 सेमी, छाती: 80-85 सेमी.

वयाची अट: 24 ऑक्टोबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 7: 18 ते 30 वर्षे
पद क्र.8 ते 13: 18 ते 25 वर्षे
पद क्र.14 ते 16: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पद क्र.1 ते 7: General/OBC: ₹200/-
पद क्र.8 ते 16: General/OBC: ₹100/-

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2021

अन्य महत्वाचे जॉब्स