राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया नवीन 61 जागांसाठी भरती जाहीर २०२१.

NHM Gondia Recruitment 2021 (राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया नवीन 61 जागांसाठी भरती जाहीर २०२१)

एकूण पदसंख्या: 61 पदे.

पदाचे नाव:कार्डिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, फिजिशियन, स्टाफ नर्स, कोल्ड चेन आणि व्हॅक्सिन लॉजिस्टिक असिस्टंट, सीटी स्कॅन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक, सुनावणी बाधित मुलांसाठी प्रशिक्षक, एसटीएस, टीबीएचव्ही, समुपदेशक, सांख्यिकी तपासनीस, मानसशास्त्रज्ञ, एमओ आयुष.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 ऑक्टोबर 2021.
अर्जाचा शुल्कफी नाही
नोकरी ठिकाण:गोंदिया

अन्य महत्वाचे जॉब्स