Assam Rifles Admit Card 2022: आसाम राईफल Tradesman परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर

Assam Rifles Admit Card 2022:- आसाम रायफल ट्रेडसमन परीक्षेचं प्रवेशपत्र आज दिनांक 10 ऑगस्ट ला जाहीर झाले आहे. हॉल तिकीट कसे Download करायचे याविषयी माहिती आज आपण बघणार आहोत.

Assam Rifles Admit Card 2022

Assam Rifles Tradesman Admit Card download करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंक ला क्लीक करायचे आहे व त्या लिंक वरून तुम्ही हॉल तिकीट download करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल तिथे तुम्हाला ई-मेल id व जन्म तारीख भरा त्यांनतर तिथे दिलेला captcha जसाच्या तसा भरणे आवश्यक आहे.

आसाम रायफल ट्रेडसमन admit card लिंक – येथे बघा 

अन्य महत्वाचे जॉब्स