असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती | Assam Rifles Recruitment 2022

Assam Rifles Recruitment 2022:- Assam Rifles Technical and Tradesmen Recruitment Rally 2022,

Assam Rifles Recruitment 2022

एकूण जागा – 1380 जागा

पदाचे नाव & तपशील: (टेक्निकल/ट्रेड्समन)

पदाचे नाव/ट्रेडपद संख्या
नायब सुभेदार (ब्रिज & रोड)17
हवालदार (लिपिक)287
नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)09
हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)729
वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)72
रायफलमन (आर्मरर)48
रायफलमन (लॅब असिस्टंट)13
रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)100
वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)10
रायफलमन (AYA)15
रायफलमन (वॉशरमन)80

शैक्षणिक पात्रता:

नायब सुभेदार (ब्रिज & रोड): (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
हवालदार (लिपिक): (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक): (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन): 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक): 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.
रायफलमन (आर्मरर): 10वी उत्तीर्ण.
रायफलमन (लॅब असिस्टंट): 10वी उत्तीर्ण.
रायफलमन (नर्सिंग असिस्टंट): 10वी उत्तीर्ण.
वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट): (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
रायफलमन (AYA): 10वी उत्तीर्ण.
रायफलमन (वॉशरमन): 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 5 ते 8, & 11: 18 ते 23 वर्षे.
पद क्र.2, 4, 10: 18 ते 25 वर्षे.
पद क्र.3: 18 ते 30 वर्षे.
पद क्र.9: 21 ते 23 वर्षे.

अर्जाची फी – : [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): ₹200/-
उर्वरित पदे (ग्रुप C): ₹100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (11:59 PM)

शारीरिक पात्रता – पदानुसार वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी.

Important Links

अधिकृत वेबसाइट – Click Here

जाहिरात – Click Here

अन्य महत्वाचे जॉब्स