डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 135 जागांसाठी भरती

एकूण पद संख्या: 135 जागा

पदाचे नाव: शिक्षक

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (SC/ST: 50% गुण)+ NET किंवा Ph.D.

अर्जाचा शुल्क: फी नाही.

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2021

अन्य महत्वाचे जॉब्स