एकूण पदसंख्या :15
पदाचे नाव : | जागा |
डेटा सायंटिस्ट | 09 |
डेटा इंजिनीअर | 06 |
शैक्षणिक पात्रता :
०१) डेटा सायन्स : ०९ पदे
शैक्षणिक पात्रता : बी.टेक/बीई/एम.टेक/एमई इन कॉम्प्युटर सायन्स/आयटी/डेटा सायन्स/मशीन लर्निंग आणि एआय
अनुभव: किमान ०६/०९ वर्षे पात्रता नंतरचा अनुभव
वयोमर्यादा: कमाल वय 32/35/40 वर्षे.
वेतनमान / श्रेणी : SMG/S – IV / MMG/S – III / MMG/S – II
०२) डेटा अभियंता : ०६ पदे
शैक्षणिक पात्रता: कॉम्प्युटर सायन्स/आयटीमधील अभियांत्रिकीची पदवी
अनुभव : किमान ०६/०३ वर्षे पात्रता नंतरचा अनुभव
वयोमर्यादा: कमाल वय 32/35 वर्षे.
वेतनमान / श्रेणी : / MMG/S – III / MMG/S – II
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ डिसेंबर २०२१
ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा