बँक ऑफ बडोदा मध्ये 376 जागांसाठी भरती | Bank of Baroda Recruitment 2021

Bank of Baroda Recruitment 2021

एकूण जागा (Total Seats) : 376 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर रिलेशनशिप मॅनेजर326
2E-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर50

शैक्षणिक पात्रता (Qualification) :

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 24 ते 35 वर्षे
पद क्र.2: 23 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्जाचा शुल्क: General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट(Official Website): पाहा

जाहिरात: पाहा

Online Application: Apply Online

अन्य महत्वाचे जॉब्स