भाभा अणु संशोधन केंद्रात डॉक्टर पदांची भरती

BARC Recruitment 2021 (भाभा अणु संशोधन केंद्रात डॉक्टर पदांची भरती)

एकूण पद संख्या: 22 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO)08
2कनिष्ठ/वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (Non-DNB)08
3सामान्य ड्युटी वैद्यकीय अधिकारी (GDMO)04
4वैद्यकीय अधिकारी01
5रुग्णालय प्रशासक01

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: MS/MD/DNB पदवी/डिप्लोमा.
पद क्र.2: MBBS+एक वर्षाची इंटर्नशिप किंवा MBBS + पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.
पद क्र.3: (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव.
पद क्र.4: (i) MD/DNB (जनरल मेडिसिन) (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.5: (i) MBBS (ii) रुग्णालय प्रशासन डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव.


वयाची अट:

पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत.
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत.
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत.
पद क्र.4: 65 वर्षांपर्यंत.
पद क्र.5: 65 वर्षांपर्यंत.


नोकरी ठिकाण: मुंबई

अर्जाचा शुल्क: फी नाही.

थेट मुलाखत: 02 नोव्हेंबर 2021

मुलाखतीचे ठिकाण: BARC Hospital, Anushakti Nagar Mumbai-400 094

हे पण वाचा