भारती विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ मध्ये भरती | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2021

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2021

शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2021
पदाचे नाव:लघुलेखक (इंग्रजी आणि मराठी), रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ लिपिक
नोकरी ठिकाण – पुणे
अधिकृत वेबसाईट – www.bvp.bharatividyapeeth.edu
अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411 030.

Notification

Official website


कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ग्रंथालय सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा

विविध पदांच्या एकूण ३ जागा
संगणकचालक तथा कनिष्ठ सहय्यक आणि रोजंदारी कनिष्ठ लेखनिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००४

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Notification

Official website

अन्य महत्वाचे जॉब्स