भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत एकूण 1128 जागांसाठी भरती

(भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत एकूण 1128 जागांसाठी भरती) BNCMC Recruitment 2021

एकूण पदसंख्या: 1128 जागा
पद क्र.| पदाचे नाव | पद संख्या
1 . वैद्यकीय अधिकारी (MBBS): 152
2 .वैद्यकीय अधिकारी (आयुष) 72
3 . भिषक तज्ञ (MD)MED : 08
4 . बालरोग तज्ञ (MD Paed) 04
5. हॉस्पिटल मॅनेजर : 20
6. स्टाफ नर्स (GNM): 468
7. फार्मासिस्ट(D. Pharm / B.Pharm): 68
8. लॅब टेक्निशियन (BSC. DMLT): 52
9. ANM(HSC With A.N.M) :100
10. एक्स-रे टेक्निशियन(X-ray Technician): 36
11. वॉर्ड बॉय(10 पास): 148

Qualification 

पद क्र.1: (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) BAMS/BUMS/BHMS/BDS (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MD (मेडिसीन) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MD (पेडियाट्रीक) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
पद क्र.6: GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.7: B.Pharm/ D.Pharm
पद क्र.8: (i) B.Sc (ii) DMLT
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स
पद क्र.10: एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा/पदवी
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

Recruitment Other Details

वय मर्यादा: 60 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: भिवंडी (महाराष्ट्र)
अर्ज करण्याचे शुल्क: फी नाही.
अर्ज करण्याचे ठिकाण: आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. 106, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी.
ई-मेल पत्ता: [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2021 (05:00 PM)

हे पण वाचा