Apprentice Training Mumbai Region Clerk Bharti 2022: अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे Clerk पदांची भरती

Boat Apprentice Training Recruitment 2022:- अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे विविध पदांच्या जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

Boat Apprentice Training Recruitment 2022

Boat Apprentice Training Recruitment 2022

एकूण जागा – 02 जागा

पदांचा तपशील –  

Clerk – 02 जागा 

शैक्षणिक पात्रता  – 10 वि व इंग्रजी टायपिंग 30 wpm असणे आवश्यक आहे. 

वयाची अट – 23 सप्टेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

अर्जाची फी –  300 रुपये /– 

नोकरी ठिकाण – मुंबई 

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022

अर्ज फी भरण्याची पद्धत – Demand draft द्वारे ; 

demand draft हा 

“Director ,Board of Apprenticeship Training,(Western Region),Mumbai”

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – The Director ,Board of Apprenticeship Training,(Western Region),2nd Floor,New Administrative Building,NSTI Campus,VN Purav Marg , Sion (E) Mumbai – 400 022.

अन्य महत्वाचे जॉब्स