पदाचे नाव – स्टोअरकीपर ग्रेड-III, नागरी व्यापार प्रशिक्षक, कुक, लस्कर, एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन, नाई)
पद संख्या – 65 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th (Refer PDF)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, किरकी, पुणे – 411003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022