मुंबई उच्च न्यायालयात ड्रायव्हर पदांची भरती | Bombay High Court Driver Recruitment 2022

Bombay High Court Driver Recruitment 2022:- बॉम्बे उच्च न्यायालयात येथे वाहनचालक या पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहे.

Bombay High Court Driver Recruitment 2022

पदाचे नाव : – वाहनचालक

पद संख्या :- 8 जागा

शैक्षणिक पात्रता :- किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक.
व जड किंवा हलके वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.

नोकरी ठिकाण :– मुंबई

वयोमर्यादा :- 28 मार्च 2022 रोजी किमान 21 ते 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षाची सूट राहील.

वेतनमान :- १९,९००-६३,२०० ₹ /-

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक:- 11 एप्रिल 2022 आहे.

Important Links

जाहिरात :- पहा

ऑनलाईन Apply लिंक :- पहा

ऑनलाईन Payment लिंक :- पहा

अधिकृत वेबसाईट :- पहा

अन्य महत्वाचे जॉब्स