मुंबई उच्च न्यायालयात माळी/मदतनीस पदांची भरती | Bombay High Court Helper Recruitment 2022

Bombay High Court Helper Recruitment 2022:- मुंबई उच्च न्यायालयात माळी/मदतनीस पदांची 02 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता.

Bombay High Court Helper Recruitment 2022

एकूण जागा – 02 जागा

पदांचा तपशील – माळी / मदतनीस

शैक्षणिक पात्रता –

  • (i) उमेदवार किमान 4 था वर्ग ऊत्तीर्ण आवश्यक.
  • (ii) उमेदवाराला 03 वर्षांचा बागेत काम करण्याचा ,हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीत ठेवण्याचा अनुभव आवश्यक.
  • (iii) कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
  • (IV) विवाहित असल्यास लहान कुटूंब असणे आवश्यक.
  • (V)उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक.

वयाची अट – किमान 21 ते 38 वर्षे आवश्यक ; मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षाची सूट राहील.

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे 2022

अर्ज पद्धती – ऑफलाईन स्पीड पोस्ट किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.प्रबंधक, मूळ शाखा , उच्च न्यायालय, मुंबई – 400032

अर्ज ई-मेल ला सुद्धा पाठवू शकता.

ई-मेल पाठविण्याचा पत्ता[email protected]

अर्जासोबत कागदपत्रे scan करून अर्जासोबत पाठवा.

Important Links

अधिकृत वेबसाइट

जाहिरात

अर्जाचा नमुना

हे पण वाचा