सीमा रस्ते संघटनेत 354 जागांसाठी भरती | BRO Recruitment 2021

BRO Recruitment 2021

पदसंख्या: 354 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) Multi Skilled Worker Painter33
2मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) Multi Skilled Worker Mess Waiter12
3व्हेईकल मेकॅनिक Vehicle Mechanic293
4ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट Driver Mechanical Transport (OG)16

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
पद क्र.4: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: Pune.

Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: Available Soon

अधिकृत वेबसाईट: पाहा

फी भरण्याची लिंक: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

अन्य महत्वाचे जॉब्स