BSF Recruitment 2022: BSF अंतर्गत 10 वि व ITI किंवा 12 वि ऊत्तीर्ण साठी नोकरीची संधी

BSF Recruitment 2022:- BSF अंतर्गत विविध पदांच्या 1312 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

BSF Recruitment 2022

एकूण जागा – 1312 जागा

पदांचा तपशील –

1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 982 जागा 

2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) – 330 जागा

शैक्षणिक पात्रता  – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक 

किंवा 

12वी उत्तीर्ण PCM विषयांमध्ये  60% गुण असणे आवश्यक.

वयाची अट – 19 सप्टेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

शारीरीक पात्रता – 

पुरुष उमेदवार – 

  • उंची – 168 cm 
  • छाती – न फुगवता 80 cm व फुगवून – 85 cm 

महिला उमेदवार – 

  • उंची – 157 cm 

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी –  लवकरच उपलब्ध होईल 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत 

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – Click Here ( लवकरच उपलब्ध होईल ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2022

अन्य महत्वाचे जॉब्स