सीमा सुरक्षा बल मध्ये नवीन “कांस्टेबल ट्रेडमैन” पदासाठी भरती

BSF Tradesman Recruitment 2022

पदाचे नाव: कांस्टेबल ट्रेडमैन.

पदसंख्या : 2788 पदे.

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 18 वर्षे ते 23 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2022.

Application Fee: Gen/ OBC/ EWS Candidates Application Fee: ₹ 100/-

SC/ST/ ESM/ Female Candidates Application Fee: ₹ 0/-

Official Website (अधिकृत वेबसाईट)

Notification (जाहिरात)

हे पण वाचा