कंटोनमेंट बोर्ड कामठी भरती २०२२ | CB Kamptee Nagpur Recruitment 2022

CB Kamptee Nagpur Recruitment 2022

पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक, सफाईकर्माचारी, पुरुष प्रभाग सेवक.

पदसंख्या : 05 पदे.

नोकरी ठिकाण: कामठी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2022.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, कॅम्पटी कॅंट.

Notification (जाहिरात)

Details notification

Application

Official Website(अधिकृत वेबसाईट)

अन्य महत्वाचे जॉब्स