Central Bank Of India Recruitment 2022: सेंट्रल बँकेत 8 वि पास उमेदवराना नोकरीची संधी

Central Bank Of India Recruitment 2022: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अकोला येथे Attender पदंची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Central Bank Of India Recruitment 2022

एकूण जागा – सध्या उपलब्ध नाही

पदाचे नाव – Attender

शैक्षणिक पात्रता – किमान 8 वि पास

वयाची अट – 30 सप्टेंबर 2021 रोजी किमान 18 ते 35 वर्ष आहे.

अर्जाची फी – फी नाही

नोकरी ठिकाण – अकोला

जाहिरात व अर्जाचा नमुना Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022

अर्ज करण्याचा पत्ता –

‘Regional Manager,
Central Bank of India, Regional Office, Adarsh Colony, Mangesh Managal
Karyalaya, Akola – 444004

हे पण वाचा