सेंट्रल रेल्वे मार्फत महाराष्ट्रात 2422 जागांची भरती | Central Railway Apprentice Bharti 2022

Central Railway Apprentice Bharti 2022

पदाचे नाव – अप्रेंटिस
एकूण जागा – 2422 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वि व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट – 15 ते 24 वर्षे आहे तसेच जर तुमचा जन्म खालील जन्मतारीख च्या दरम्यान झाला असेल तर अर्ज करू शकता

OPEN CATEGORY – 17/01/1998 to 17/01/2007
OBC CATEGORY – 17/01/1995 to 17/01/2007
SC CATEGORY – 17/01/1993 to 17/01/2007
ST CATEGORY – 17/01/1993 to 17/01/2007

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी – GEN/OBC – 100 रुपये SC/ST/PWD/FEMALE – फी नाही
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाइट Click Here

जाहिरात Click Here

Apply Online – Click Here

अन्य महत्वाचे जॉब्स