कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 70 जागांसाठी भरती

Cochin Shipyard Recruitment 2021 (कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 70 जागांसाठी भरती)

एकूण पदसंख्या: 70 जागा

पदाचे नाव: एक्झिक्युटिव्ह ट्रेनी

अ. क्र. | शाखा | पद संख्या
1 सिव्हिल 02
2 इलेक्ट्रिकल 19
3 इलेक्ट्रॉनिक्स 02
4 मेकॅनिकल 37
5 नेव्हल आर्किटेक्चर 06
6 IT 02
7 HR 02

शैक्षणिक पात्रता:

  • IT: (i) 65% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ 65% गुणांसह कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/IT पदव्युत्तर पदवी.
  • . HR: (i) 65% गुणांसह पदवीधर (ii) MBA (HR) किंवा समतुल्य किंवा पर्सनेल मॅनेजमेंट/लेबर वेलफेयर/इंडस्ट्रियल रिलेशन सह सोशल वर्क पदव्युत्तर पदवी किंवा पर्सनेल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी.
  • . उर्वरित इतर ट्रेड: 65% गुणांसह संबंधित विषयात पदवी.

  • वयाची अट: 27 ऑक्टोबर 2021 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्जाचा शुल्क:: General/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2021

हे पण वाचा