Collector Office Yavatmal Bharti 2022: 10 वि ऊत्तीर्ण साठी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे नोकरीची संधी

Collector Office Yavatmal Bharti 2022:- जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे बहुउद्देशीय अकुशल कंत्राटी कामगार पदांच्या जागांची भरती निघाली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2022 असणार आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

Collector Office Yavatmal Bharti 2022

पदाचे नाव – बहुउद्देशीय अकुशल कंत्राटी कामगार 

शैक्षणिक पात्रता  – किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक 

वयाची अट – 1 ऑगस्ट 2022 रोजी किमान 18 ते 42 वर्ष असणे आवश्यक.

अर्जाची फी – फी नाही 

नोकरी ठिकाण – यवतमाळ 

जाहिरात व अर्ज नमुना  – Click Here

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय , यवतमाळ ( सेतू विभाग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2022

अन्य महत्वाचे जॉब्स